{
  "village_code": "271600050212200000",
  "village_name": "ब्राम्हणगाव खुर्द",
  "taluka_name": "वसमत",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 906,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:18:15Z",
  "surveys": [
    "147",
    "149",
    "37"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026अधिकारी : तहसीलदार साहेब,वसमत\nआदेश क्रमांक : जा. क्र. आरओआर /कलम 85/सीआर/79/2026\nआदेश दिनांक : 12/10/2026 मा.तहसिलदार साहेब वसमत यांचे दि.12/10/2026 रोजीचे आदेश जा.क्र.आरओआर/कलम 85/सीआर/79/2026 प्रमाणे मौ. ब्राम्हणगाव(खु) येथिल गट क्रं.147 ,गट क्र.149 आणि गट क्र.37 मध्ये होणाजी केशव चव्हाण,कुंता मारोती चांभारे आणि लताबाई विलासराव सावळे यांच्या नावे सामाईक असणारे अनुक्रमे 0 हे 15 आर ,1 हे 16 आर आणि 0 हे 22 आर जमिनीपैकी त्यांनी 0 हे 15 आर ,1 हे 16 आर आणि 0 हे 22 आर जमीन होणाजी केशव चव्हाण यांना म.ज.म.अ.1966 चे कलम 85 प्रमाणे अशाप्रकारे वाटुन दिली. करीता मा.तहसिलदार साहेब वसमत यांचे आदेशाप्रमाणे फेरनोंद घेण्यात आली",
  "talathi": "विठ्ठल शंकर पुरी"
}
