{
  "village_code": "271600050212200000",
  "village_name": "ब्राम्हणगाव खुर्द",
  "taluka_name": "वसमत",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 909,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:18:15Z",
  "surveys": [
    "67",
    "70"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026अधिकारी : तहसीलदार साहेब,वसमत\nआदेश क्रमांक : जा. क्र.आरओआर/कलम 85/सीआर/94/2026\nआदेश दिनांक : 19/10/2026 मा.तहसिलदार साहेब वसमत यांचे दि.19/10/2026 रोजीचे आदेश जा.क्र.आरओआर/कलम 85/सीआर/94 /2026 प्रमाणे मौ. ब्राम्हणगाव(खु) येथिल गट क्र.67 मध्ये विश्वनाथ हारजी चव्हाण यांच्या नावे असणारे 0 हे 40 आर जमीनीपैकी त्यांनी सर्जेराव दत्तराव चव्हाण यांना 0 हे 40 आर जमीन आणि गट क्र.70 मध्ये विश्वनाथ हारजी चव्हाण यांच्याच नावे असणारे 1 हे 69 आर जमिनीपैकी त्यांनी 1 हे 69 आर जमीन अनिता सर्जेराव चव्हाण यांना म.ज.म.अ.1966 चे कलम 85 प्रमाणे अशाप्रकारे वाटून दिली. करीता मा.तहसिलदार साहेब वसमत यांचे आदेशाप्रमाणे फेरनोंद घेण्यात आली",
  "talathi": "विठ्ठल शंकर पुरी"
}
