{
  "village_code": "271600050212350000",
  "village_name": "लोळेश्वर",
  "taluka_name": "वसमत",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 906,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:23:43Z",
  "surveys": [
    "63"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.आरओआर/कलम85/कावी/2026\nआदेश दिनांक : 28/09/2026\nअर्जदार मंचक गणपतराव कदम मौजे लोळेश्वर ता.वसमत यांनी महराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85\nप्रमाणे दिलेल्या जमीन वाटपाचे अर्जास तहसिलदार वसमत यांनी जा.क्र.आरओआर/कलम85/कावी/2026 दिनांक 28.09.2026 अन्वये मंजुरी दिली\nत्याप्रमाणे गट नं 63 मधील त्यांच्या मालकीची शेतजमीन संपुर्ण क्षेत्र 0 हे 56 आर आपल्या मुलास सुदाम मंचक कदम यांच्या नावे नोंद घेण्यात आली आहे.\nकरिता तहसिलदार साहेब वसमत यांचेकडील आदेशावरुन नोंद .",
  "talathi": "आश्विनी विलासराव घोडके"
}
