{
  "village_code": "271600050212350000",
  "village_name": "लोळेश्वर",
  "taluka_name": "वसमत",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 907,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T19:43:33Z",
  "surveys": [
    "124",
    "125",
    "133"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहुन देणार : श्री.शिवेश्वर नागरी सहकारी बँक लि.वसमत\nलिहुन घेणार : बाबासाहेब भागोजी वाहुळे\nयांनी सर्व्हे क्रमांक 124 वर फेरफार क्रमांक 714, 125 व 133 वर फेरफार क्र. 715 ने घेतलेला बोजा दिनांक 10/12/2020 रोजी श्री. शिवेश्वर नागरी सहकारी बँक लि. वसमत चा बाबासाहेब भागोजी वाहुळे यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँकयांचेकडील पत्र जा.क्र. SSNB/HO/618/2026-27 दिनांक 3/11/2026 रोजीचा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आश्विनी विलासराव घोडके"
}
