{
  "village_code": "271600050212380000",
  "village_name": "रोडगा",
  "taluka_name": "वसमत",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 977,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:22:57Z",
  "surveys": [
    "61"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : 501\nआदेश दिनांक : 23/10/2026\nमा.उपविभागीय अधिकारी साहेब वसमत यांचे आदेश जा.क्र.2026/आरओआर/अपील/कावी-501 दिनांक:23/10/2026 नुसार मौजे- रोडगा येथील शेत गट न.61 मधील फेरफार क्रमांक 973 ने खरेदी नोंद घेण्यात आली होती,परंतु फेरफाराचा तपशिल बरोबर नसल्यामुळे फेर क्रमांक 973 हा रद्द करण्याचा व नवीन फेरफार घेण्याचा आदेश प्राप्त झाल्यावरून खालील प्रमाणे नवीन नोंद घेण्यात येते.\nलिहुन देणार:- पारुबाई गोविंदराव कदम रा. रोडगा(खाता क्रमांक405) यांचे गट/सर्व्हे क्रमांक61,लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पुर्ण लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : जयश्री आशिष भोसले,(खाता क्रमांक :-672)गट/सर्व्हे क्रमांक 61 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक बसमत जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3056 दिनांक 15/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 608000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.करिता वरील प्रमाणे आदेश प्राप्त झाल्यावरून हि नोंद घेण्यात आली,नोंद मंजुरिस्तव सादर.",
  "talathi": "सोनाली बापुराव टूले"
}
