{
  "village_code": "271600050212590000",
  "village_name": "पांगरा शिंदे",
  "taluka_name": "वसमत",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 2454,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:13:24Z",
  "surveys": [
    "431",
    "804"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहुन देणार : डॉ.जयप्रकाश मुंदडा अर्बन को-ऑप बँक लि,शाखा आखाडा बाळापुर\nलिहुन घेणार : रामदास कामाजी शिंदे\nयांनी सर्व्हे क्रमांक 804 वर फेरफार क्रमांक 2059 ने घेतलेला बोजा डॉ.जयप्रकाश मुंदडा अर्बन को-ऑप बँक लि, शाखा आखाडा बाळापुर चे कर्ज 300000 रु.कामाजी ग्यानोबा शिंदे यांचेकडे\nसर्व्हे क्रमांक 431 वर फेरफार क्रमांक 2058 ने घेतलेला बोजा डॉ.जयप्रकाश मुंदडा अर्बन को-ऑप बँक लि,शाखा आखाडा बाळापुर चे 300000 रु.कर्ज कामाजी ग्यानोबा शिंदे यांचेकडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "परमेश्वर हनुमानराव गरुड"
}
