{
  "village_code": "271600050212750000",
  "village_name": "कुरुंदा",
  "taluka_name": "वसमत",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 7677,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:59:27Z",
  "surveys": [
    "926"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.आरओआर/कलम८५/सीआर/98/2026\nआदेश दिनांक : 12/08/2026\nमा. तहसिलदार वसमत यांचे आदेश जा.क्र.आरओआर/कलम 85/सीआर/98/2026 दि. 12/08/2026 नुसार महाराष्ट्र जमिन महसुल अधिनीयम 1966 कलम 85 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन तहसिलदार वसमत यांनी मौजे कुरुंदा येथिल शशिकला खंडोजी जाधव ,संजय खंडोजी जाधव ,दिलीप खंडोजी जाधव ,सुनिता गजानन इंगोले यांचे नावे सामाईक असलेले गट न 926 मधील 0 हे. 84 आर व पो.ख. 0 हे 07 आर शेतजमीनीचे विभाजन करण्याची परवानगी दिली आहे.\nलिहुन देणार – शशिकला खंडोजी जाधव ,संजय खंडोजी जाधव ,दिलीप खंडोजी जाधव ,सुनिता गजानन इंगोले यांचे नावे सामाईक असलेले गट न 926 मधील 0 हे. 84 आर व पो.ख. 0 हे 07 आर पैकी\nलिहुन घेणार – 1. शशिकला खंडोजी जाधव यांचे नावे 0 हे 42 आर व पो.ख. 0 हे. 04 आर क्षेत्र वाटुन दिले आहे. लिहुन घेणार – 2. संजय खंडोजी जाधव यांचे नावे 0 हे 42 आर व पो.ख. 0 हे. 03 आर क्षेत्र वाटुन दिले आहे.\nवरिलप्रमाणे शेतजमीनीचे विभाजन करण्यासाठी मा.तहसिलदार वसमत यांचे महाराष्ट्र जमिन महसुल अधिनीयम 1966 कलम 85 नुसार आदेश प्राप्त झालेवरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "स्वाती चंद्रकांत उजाडे"
}
