{
  "village_code": "271600050212750000",
  "village_name": "कुरुंदा",
  "taluka_name": "वसमत",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 7691,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:59:27Z",
  "surveys": [
    "242"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहून घेणार : जगदगुरु तुकाराम महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या. जिल्हा हिंगोली ,शाखा कुरुंदा.\nलिहून देणार : गिरीश नरेंद्र कुरूंदकर रा. कुरुंदा यांनी रक्कम रुपये 170000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 242 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक जगदगुरु तुकाराम महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या. जिल्हा हिंगोली शाखा कुरुंदा यांचेकडील पत्र जा.क्रमांक १४८ दि. २६.१०.२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 170000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्वाती चंद्रकांत उजाडे"
}
