{
  "village_code": "271600050212750000",
  "village_name": "कुरुंदा",
  "taluka_name": "वसमत",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 7694,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:59:27Z",
  "surveys": [
    "274"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहून घेणार : श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक लि. वसमतनगर ,शाखा कुरुंदा\nलिहून देणार : सारंग वामनराव सिध्देवार रा. कुरुंदा यांनी रक्कम रुपये 5000000/- कर्ज घेऊन वामनराव मलकार्जुन सिध्देवार रा. कुरुंदा यांचे गट नंबर/ सर्वे नंबर 274 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक लि. वसमतनगर यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.SSNB/14/66/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्वाती चंद्रकांत उजाडे"
}
