{
  "village_code": "271600050212860000",
  "village_name": "पारवा",
  "taluka_name": "वसमत",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 474,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:13:42Z",
  "surveys": [
    "13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026\nलिहून घेणार : मराठवाडा अर्बन को. ऑप .क्रेडिट सोसाइटी ली. वसमत ,\nलिहून देणार : गोपाळ यंकाजी कदम रा. पारवा यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर 13 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक मराठवाडा अर्बन को. ऑप .क्रेडिट सोसाइटी ली. वसमत यांचेकडील पत्र क्रमांक 104 दी.29/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गजानन गोविंदराव शिंदे"
}
