{
  "village_code": "271600050213060000",
  "village_name": "कागबन",
  "taluka_name": "वसमत",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 1393,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T11:53:19Z",
  "surveys": [
    "6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.आरओआर/कलम85/सीआर/126/2026\nआदेश दिनांक : 29/10/2026\nखातेदार अर्जदार भिमराव बापुराव सवंडकर मौजे कागबन ता.वसमत यांनी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे\nदिलेल्या जमीन वाटपाचे अर्जास तहसिलदार वसमत यांनी जा.क्र.आरओआर/कलम85/सीआर/126/2026\nदि29/10/2026 अन्वये मंजुरी दिली\nत्याप्रमाणे गट नं 6 मध्ये भिमराव बापुराव सवंडकर क्षेत्र 1.77हेआर एवढे क्षेत्र असुन\nत्यापैकी 1)निवृत्ती भीमराव सवंडकर क्षेत्र 0.88हेआर 2)बालाजी भिमराव सवंडकर क्षेत्र 0.89हेआर नावे क्षेत्र दाखल केले.\nतहसिलदार साहेब वसमत यांचेकडील आदेशावरुन नोंद",
  "talathi": "स्वाती जयवंत कौले"
}
