{
  "village_code": "271600050213190000",
  "village_name": "पार्डी (बु.)",
  "taluka_name": "वसमत",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 2980,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T12:02:37Z",
  "surveys": [
    "16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nमा.तहसीलदार वसमत यांचा आदेश क्रमांक जा.क्र.आरओआर/कलम/85/सिआर/264/2026/,आदेश दिनांक 21/10/2026 अन्वये नोंद घेण्यात येते कि,मौजे पार्डी बु.ता. वसमत जि.हिंगोली येथील खातेदार राजाबाई संभाजी वारे यांचा शेत जमीन गट क्र.16 मध्ये क्षेत्र 02 हे.05 आर व पो.ख.क्षेत्र 00 हे. 01 आर, असुन त्यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार जमिनीचे वाटणीपत्राचा खालील प्रमाणे आदेश पारित केला आहे.\n1.कौशल्याबाई बाबुराव दळवी यांना मौजे पार्डी बु येथील गट क्र. 16 मध्ये क्षेत्र 02 हे.05 आर व पो.ख.क्षेत्र 00 हे. 01आर\nजमीन वरील प्रमाणे वाटुन दिले असे व. मा. तहसीलदार वसमत यांचा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम1966 चे कलम 85 प्रमाणे आदेशाची प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मोनाली रवी ढगे"
}
