{
  "village_code": "271600050213230000",
  "village_name": "सोमठाणा",
  "taluka_name": "वसमत",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 1675,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T19:54:18Z",
  "surveys": [
    "212"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.आरओआर/कलम85/सीआर/266/2026\nआदेश दिनांक : 22/10/2026\nमा. तहसीलदार वसमत यांनी म.ज.म 1966 कलम 85 नुसार गंगासागर कैलास जगताप यांच्या अर्ज व वाटणीपत्रकानुसार मौजे सोमठाना येथील गट क्र. 212 या गटातील अभय कैलास जगताप, आकाश कैलास जगताप, गंगासागर कैलास जगताप, सयाबाई कैलास जगताप, प्रथमेश कैलाश जगताप या नावावरील सामाईक जमीन खालीलप्रमाणे वाटून दिली आहे.\n1. गंगासागर कैलास जगताप यांना मौजे सोमठाना येथील गट क्र. 212 मध्ये 0 हे. 26.50 आर व पो.ख. 0 आर जमीन वाटून दिली आहे.\n2. अभय कैलास जगताप यांना मौजे सोमठाना येथील गट क्र. 212 मध्ये 0 हे. 25 आर व पो.ख. 0 आर जमीन वाटून दिली आहे.\n3. प्रथमेश कैलाश जगताप अपाक आई गंगासागर कैलास जगताप यांना मौजे सोमठाना येथील गट क्र. 212 मध्ये 0 हे. 25 आर व पो.ख. 0 आर जमीन वाटून दिली आहे.\nवरील प्रमाणे जमीन वाटुन दिले असे व मा. तहसीलदार वसमत यांचा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे आदेशाची प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "नामदेव राजेंद्र हाक्के"
}
