{
  "village_code": "271600050213350000",
  "village_name": "इंजनगाव",
  "taluka_name": "वसमत",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 1871,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:55:21Z",
  "surveys": [
    "14"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडीया शाखा वसमत\nगहाणखत लिहुन देणार : अभिषेक विठ्ठल सुर्यवंशी रा. इंजनगाव यांनी दुय्यम निबंधक बसमत यांचेकडील दस्त क्रमांक 5210-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14 क्षेत्र 0.0144 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभिषेक विठ्ठल सुर्यवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 0.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सोनाली गोरखनाथ पडोळे"
}
