{
  "village_code": "271600050213370000",
  "village_name": "गुंज त.आसेगाव",
  "taluka_name": "वसमत",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 1896,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:03:51Z",
  "surveys": [
    "301"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : आर ओ आर /कलम85/सी आर 86/2026\nआदेश दिनांक : 12/10/2026 मा तहसीलदार वसमत यांनी मजम १९६६ कलम ८५ नुसार मौजे गुंज येथील साहेबराव रामराव नरवाडे व निर्मला साहेबराव नरवाडे यांच्या नावे असलेली सामाईक जमीन मौजे गुंज त आसेगाव गट क्रमांक ३०१ क्षेत्र ०१ हे ३० आर जमीन खालील प्रमाणे वाटून दिली आहे .\n१ साहेबराव रामराव नरवाडे गट क्रमांक ३०१ क्षेत्र ०० हे ८० आर जमीन वाटून दिली आहे\n२ निर्मला साहेबराव नरवाडे गट क्रमांक ३०१ क्षेत्र ०० हे ५० आर जमीन वाटून दिली आहे .\nआदेशानुसार नोंद घेण्यात आली आहे .",
  "talathi": "रामेश्वर दुर्गादास गीरी"
}
