{
  "village_code": "271600050213380000",
  "village_name": "रुंज त.आसेगाव",
  "taluka_name": "वसमत",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 972,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:22:18Z",
  "surveys": [
    "105",
    "11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nनोदीचा प्रकार:- हक्कसोड पत्र / रिलीज डिड माहिती मिळालेचा दिनांक:- 28/07/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/08/2026,लिहुन देणार:- सविता विलास बल्हाळ ,विजयमाला कामाजी फुलझळके (खाता क्रमांक :- 405) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 105 हक्कसोड लिहुन घेणार:- शिवाजी कामाजी फुलझळके ,लिहुन देणार:- सविता विलास बल्हाळ ,विजयमाला कामाजी फुलझळके (खाता क्रमांक :- 405) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 11 हक्कसोड लिहुन घेणार:- शिवाजी कामाजी फुलझळके , यांना दुय्यम निबंधक जिल्हा हिंगोली यांचेकडील दस्त क्रमांक 3768-2026 दिनांक 28/07/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. मा उप विभागीय अधिकारी वसमत यांनी जा क्र 2026 /आर ओ आर /अपील /कावी 518 दिनांक 12/10/ 2026 फेरफार घेण्याबाबत आदेश दिले आहे .",
  "talathi": "रामेश्वर दुर्गादास गीरी"
}
