{
  "village_code": "271600050213420000",
  "village_name": "राजापुर",
  "taluka_name": "वसमत",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 1054,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:21:51Z",
  "surveys": [
    "132"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026अधिकारी : तहसीलदार साहेब,वसमत\nआदेश क्रमांक : जा. क्र. आरओआर /कलम 85/सीआर/83/2026\nआदेश दिनांक : 28/10/2026 मा.तहसिलदार साहेब वसमत यांचे दि.12 /10/2026 रोजीचे आदेश जा.क्र.आरओआर/कलम 85/सीआर/83 /2026 प्रमाणे मौ.राजापुर येथिल गट क्रं.132 मध्ये तातेराव शंकरराव पवळे ,सविता चांदोजी चव्हाण,सुग्रीव शंकरराव पवळे आणि रामदास शंकरराव पवळे यांच्या सामाईक नावे असणारे 1 हे 96.50 आर आणि पोटखराब 0 हे 3.50 आर अशी एकुण 2 हे 00 आर जमिनीपैकी त्यांनी 0 हे 98 आर आणि पोटखराब 0 हे 02 आर अशी एकुण 1 हे 00 आर जमीन सुग्रीव शंकरराव पवळे यांना व 0 हे 98.50 आर आणि पोटखराब 0 हे 1.50 आर अशी एकूण 1 हे 00 आर जमीन रामदास शंकरराव पवळे यांना म.ज.म.अ.1966 चे कलम 85 प्रमाणे अशाप्रकारे वाटुन दिली. करीता मा.तहसिलदार साहेब वसमत यांचे आदेशाप्रमाणे फेरनोंद घेण्यात आली.",
  "talathi": "संजय बाबुराव राठोड"
}
