{
  "village_code": "271600054160300000",
  "village_name": "वसमत",
  "taluka_name": "वसमत",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 22499,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:24:00Z",
  "surveys": [
    "124/2/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सुंदरलाल सावजी अर्बन को-ऑप बँक लि.जिंतुर जि.परभणी शाखा वसमत तर्फे विद्दमान शाखाधिकारी श्री.प्रशांत विठ्ठलराव पाठक\nगहाणखत लिहुन देणार : सोनाजी भारतराव भोसले रा. वसमत यांनी दुय्यम निबंधक बसमत यांचेकडील दस्त क्रमांक 5100-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 124/2/अ क्षेत्र 0.0108 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोनाजी भारतराव भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजय संभाराव धाडवे"
}
