{
  "village_code": "271600054160300000",
  "village_name": "वसमत",
  "taluka_name": "वसमत",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 22564,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:24:00Z",
  "surveys": [
    "118/3/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:- गोविंदराव नरहरराव पांडे रा. वसमत(खाता क्रमांक185) यांचे मुत्याआर आम म्हणून नंदमगौड नारागौड उपनुतुल्ला व अब्दुल नईम अब्दुल रशीद गट/सर्व्हे क्रमांक118/3/अ, बिगर लागवडीयोग्य क्षेत्र 0.3051 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र ४ पैकी व प्लॉट क्र 5 ऐकून क्षेत्र 0.0162 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार : विशाल उत्तमराव कदम , (खाता क्रमांक :-14926)गट/सर्व्हे क्रमांक 118/3/अ बिगर लागवडीयोग्य क्षेत्र 0.0162 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक बसमत जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1416 दिनांक 18/05/2010 प्रमाणे रक्कम रुपये 357000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणार यांनी खरेदी दस्ताची प्रत, अर्ज व शपत पत्र दाखल केल्यावरून खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "संजय संभाराव धाडवे"
}
