{
  "village_code": "271600054160400000",
  "village_name": "बाभुळगाव",
  "taluka_name": "वसमत",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 2761,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:16:51Z",
  "surveys": [
    "238"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nमा. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय वसमत यांचे पत्र जा.क्र.2026/आरओआर/अपिल/कावी-440 दिनांक 05.10.2026 व अर्जदार गोविंद शंकरराव नवघरे रा. बाभुळगाव यांनी दिलेल्या अर्जान्वये मौजे बाभुळगाव ता. वसमत जि. हिंगोली येथील गट नंबर 238 च्या इतर अधिकारातील विहीरीची नोंद कमी करण्यात येत आहे.\nकरीता अर्जदार यांच्या अर्जान्वये व मा. उपविभागीय अधिकारी वसमत यांच्या आदेशान्वये सदर फेरफार नोंद घेण्यात आली आहे. करीता नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "राजु किसनराव जांबुतकर"
}
