{
  "village_code": "271700010213480000",
  "village_name": "नरसापूर",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1477,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:40:59Z",
  "surveys": [
    "65"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026\nमौजे नरसापूर येथील जमीन मालक शांताबाई भिमराव शेळके, उषा मनोहर दाभाडे, रमा रमेश सोनपसारे, प्रकाश भिमराव शेळके व बाबासाहेब भिमराव शेळके यांनी नरसापूर येथील गट क्र.65 मधील वारसानुसार आलेली सामाईक लागवडयोग्य क्षेत्र 1.00 हे.आर एवढी शेतजमीन आपापसात खालीलप्रमाणे वाटून घेतली आहे.\n1) प्रकाश भिमराव शेळके यांना गट क्र.65 मधील लागवडयोग्य क्षेत्र 0.50 हे.आर एवढी शेतजमीन वाटून दिली.\n2) बाबासाहेब भिमराव शेळके यांना गट क्र.65 मधील लागवडयोग्य क्षेत्र 0.50 हे.आर. एवढी शेतजमीन वाटून दिली.\nकरिता अर्ज व वाटणीपत्र सादर केल्यावरून फेरफार रजिष्टरला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "राहुल प्रेमसिंग नारहेडे"
}
