{
  "village_code": "271700010213490000",
  "village_name": "बोरकिनी",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2355,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:45:09Z",
  "surveys": [
    "115",
    "121"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nमौजे बोरकिनी येथील मुळ जमीन मालक सरस्वती मल्हारराव आघाव यांनी मौजे बोरकिनी येथील गट क्र.115 मधील लागवडयोग्य क्षेत्र 0.58 हे.आर व गट क्र.121 मधील लागवडयोग्य क्षेत्र 0.24 हे.आर एवढी संपूर्ण शेतजमीन नातू अभिषेक तुळशीदास आघाव यांना कायमची वाटून दिली आहे.\nकरिता अर्ज व वाटणीपत्र सादर केल्यावरून फेरफार रजिष्टरला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "राहुल प्रेमसिंग नारहेडे"
}
