{
  "village_code": "271700010213490000",
  "village_name": "बोरकिनी",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2356,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:01:26Z",
  "surveys": [
    "173"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअर्जदार शारदा एकनाथ हावळे यांनी अर्ज देऊन विनंती केली आहे की, त्यांनी मौजे बोरकिनी येथील गट क्र. 173 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल घेतली असून त्या बोअरवेलची नोंद सातबाराच्या इतर अधिकारात घेणेसंबंधीचा अर्ज व 100 रू. च्या बॉन्डवर शपथपत्र सादर केल्यावरून स्थळपाहणी करून फेरफार रजिष्टरला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "राहुल प्रेमसिंग नारहेडे"
}
