{
  "village_code": "271700010213520000",
  "village_name": "आरसड",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 745,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:52:32Z",
  "surveys": [
    "53"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअर्जदार आसाराम शंकर चाळक यांनी अर्ज देउन विनंती केली आहे की,त्यांनी मौजे आरसड येथिल शेतजमिन गट क्र.53 मध्ये एक बोअरवेल खोदली असुन त्या बोअरवेलची नोंद सातबाराच्या ईतर अधिकारात घेणेसंबंधीचा अर्ज व 100 रू बॉन्डवर शपथपत्र सादर केलयावरुन फेरफार रजिष्टरला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रामेश्‍वर केशवराव गुरले"
}
