{
  "village_code": "271700010213540000",
  "village_name": "सिंगठाळा",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 563,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:06:49Z",
  "surveys": [
    "63"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nमा.नायब तहसीलदार सेलु यांचे आदेश क्रमांक:जा क्र 2026/आरओआर/कावी- आदेश 1704 दिनांक : 2/11/2026 मुळ जमिन मालक 1) कोंडबाराव प्रल्हाद गोरे 2) गणपत रामभाऊ गोरे यांनी त्यांच्या मालकी व ताब्यातील मौजे सिंगठाळा ता.सेलू येथील गट नं.63 मधील सामाईक लागवडी लायक क्षेत्र 0 हे 7994 आर व पोट खराब क्षेत्र 0 हे 01 आर एवढी शेतजमीन असून त्यांनी त्यापैकी कोंडबाराव प्रल्हाद गोरे यांचा हीस्सा 0.40आर जमिन महसुल अधिनियम 1966 चे कल्म 85 अन्वये खालिल प्रमाणे वाटणीपत्र करण्यात आले आहे 1) आरती प्रवीण गोरे यांना गट नं.63 मधील क्षेत्र 0 हे 40 आर शेतजमीन वाटून देण्यात आली असुन गणपत रामभाऊ गोरे यांचा हिस्सा कायम ठेवण्यात आला करीता वरील आदेशा प्रमाणे फेरफार नोंद घेण्यात आली",
  "talathi": "माधव रामचंद्र कुरेवाड"
}
