{
  "village_code": "271700010213550000",
  "village_name": "वाई",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1450,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:54:15Z",
  "surveys": [
    "230",
    "252"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमा.नायब तहसीलदार सेलु यांचे आदेश क्रमांक:जा क्र 2026/आरओआर/कावी- आदेश 1648 दिनांक : 28/10/2026 मुळ जमिन मालक 1) वैजेनाथ अंबादास कांगणे यांनी त्यांच्या मालकी व ताब्यातील मौजे वाई ता.सेलू येथील गट नं.230 मधील लागवडी लायक क्षेत्र 0 हे 26 आर व गट नं.252 मधील लागवडी लायक क्षेत्र 0 हे 35 आर एवढी शेतजमीन असून जमिन महसुल अधिनियम 1966 चे कल्म 85 अन्वये खालिल प्रमाणे वाटणीपत्र करण्यात आले आहे 1) स्वती वैजनाथ कांगणे यांना गट नं.230 मधील लागवडी लायक क्षेत्र 0 हे 26 आर व गट नं.252 मधील लागवडी लायक क्षेत्र 0 हे 35 आर संपुर्ण शेतजमीन वाटून देण्यात आली असुन करीता वरील आदेशा प्रमाणे फेरफार नोंद घेण्यात आली",
  "talathi": "माधव रामचंद्र कुरेवाड"
}
