{
  "village_code": "271700010213570000",
  "village_name": "सावंगी पी. सी.",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1526,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:58:45Z",
  "surveys": [
    "13",
    "26"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nअर्जदार त्र्यंबक पांडुरंगराव ताठे रा.सावंगी पि.सी.यांनी अर्ज देउन विनंती केली आहे की,त्यांच्या नावाने मौजे सावंगी पि.सी शिवारात शेतजमिन गट क्र.13 मध्ये लागवडयोग्य शेतजमीन क्षेत्र हे 0.79 आर व पोटखराब क्षेत्र हे 0.02 आर तसेच गट क्र.26 मध्ये लागवडयोग्य क्षेत्र हे 1.39 आर व पोटखराब क्षेत्र हे 0.04 आर एवढी शेतजमिन असुन त्यावर नजरचुकिने नांव त्रिंबक पांडुरंग ताठे असे झाले असुन खरे नांव त्र्यंबक पांडुरंगराव ताठे असे असुन ते नांव दुरुस्त करणेसंबंधीचा अर्ज व 100 रु बॉन्ड वरील शपथपत्र,आधार कार्ड क्षेरॉक्स सादर केलेवरुन फेरफार रजिष्टरला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रामेश्‍वर केशवराव गुरले"
}
