{
  "village_code": "271700010213580000",
  "village_name": "गिरगाव खुर्द",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1490,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T11:53:14Z",
  "surveys": [
    "67"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nमुळ जमिन मालक तुकाराम विठोबा आघाव यांनी आपल्या मालकीची मोजे गिरगाव खु शिवारातिल शेतजमिन गट क्र.67 मधिल लागवडयोग्य क्षेत्र हे 0.90 आर एवढी शेतजमिन पत्नी नामे कुशावर्ता तुकाराम आघाव यांना वाटणीने वाटुन दिली आहे.\nकरीता अर्ज व वाटणीपत्र सादर केल्यावरुन फेरफार रजिष्टरला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "ओमप्रकाश कांतीलाल कानडे"
}
