{
  "village_code": "271700010213600000",
  "village_name": "देवगाव",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2516,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:40:14Z",
  "surveys": [
    "265"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमुळ जमिन मालक भारत भगवान बहिरट,रामेश्वर भगवानराव बहिरट,विष्णू भगवानराव बहिरट,सुशीला भगवानराव बहिरट यांनी आपल्या मालकीची मोजे देवगाव शिवारातिल वारसानुसार आलेली सामाईक क्षेत्र शेतजमिन गट क्र.265 मधिल लागवडयोग्य क्षेत्र हे 0.48 आर एवढी संपूर्ण शेतजमिन आई नामे सुशीला भगवानराव बहिरट यांना वाटणीने वाटुन दिली आहे.\nकरीता अर्ज व वाटणीपत्र सादर केल्यावरुन फेरफार रजिष्टरला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "ओमप्रकाश कांतीलाल कानडे"
}
