{
  "village_code": "271700010213600000",
  "village_name": "देवगाव",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2518,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T11:56:05Z",
  "surveys": [
    "27"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nमुळ जमिन मालक वंदना रवी काळे,अंगद विश्वनाथ गरड,नंदाबाई विश्वनाथ गरड,चंदणा अनिल गुंजकर,निता आत्माराम लोढे यांनी आपल्या मालकीची मोजे देवगाव शिवारातिल वारसानुसार आलेली सामाईक शेतजमिन खालीलप्रमाणे आपली आई व भाऊ यांना वाटणीने वाटुन दिली आहे.\n1.नंदाबाई विश्वनाथ गरड यांना गट क्र.27 मधील लागवडयोग्य क्षेत्र हे 0.34 आर व पोटखराब क्षेत्र हे 0.01 आर\n2.अंगद विश्वनाथ गरड यांना गट क्र.33 मधील लागवडयोग्य क्षेत्र हे 0.13 आर व गट क्र.36 मधील लागवडयोग्य क्षेत्र हे 0.34 आर,गट क्र.51 मधील लागवडयोग्य क्षेत्र हे 0.5653 आर एवढी शेतजमीन वाटणी ने वाटून दिली\nकरीता अर्ज व वाटणीपत्र सादर केल्यावरुन फेरफार रजिष्टरला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "ओमप्रकाश कांतीलाल कानडे"
}
