{
  "village_code": "271700010213610000",
  "village_name": "कुंभारी पी. सी.",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1359,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:27:11Z",
  "surveys": [
    "15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअर्जदार : रमेश माणिकराव खरात यांनी अर्ज दिला आहे की, त्यांनी त्यांची एकत्रित कुटुंबातील वडिलोपार्जित शेतजमिन मौजे कुंभारी पि.सी. येथिल ग.क्र. 15 मधील क्षेत्र 00 हे. 85 आर. व पो.ख. 00 हे. 03 आर. शेतजमिनीपैकी क्षेत्र 00 हे. 42 आर. ही शेतजमिन त्यांचा भाऊ लिहुन घेणार नामे गणेश माणीकराव खरात यांना शेतजमिन विना मोबदला वाटुन दिली आहे.\nवरीलप्रमाणे लिहुन देणार रमेश माणिकराव खरात यांनी लिहुन घेणार त्यांचा भाऊ गणेश माणिकराव खरात यांना स्टॅम्पपेपरवरील कौटुंबिक वाटणीपत्र नोटरी क्रमांक 1230/2026 दि. 21/10/2026 अन्वये विना मोबदला शेतजमिन वाटुन दिली असुन सदरील वाटणीपत्र व अर्ज प्राप्त झालेवरुन फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "S P KHANDAGALE"
}
