{
  "village_code": "271700010213640000",
  "village_name": "रायपूर",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 6504,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:51:54Z",
  "surveys": [
    "18"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.२०२६/आरओआर/कावी-\nआदेश दिनांक : 08/10/2026\nउपरोक्त आदेशानुसार म.ज.म.अ.१९६६ चे कलम ८५ अन्वये रायपुर शिवारातील गट क्र. १८ मधील खातेदार गिरजाप्पा लिंबाजी हिंगे यानी त्यांच्या नावे असलेल्या ० हे. ४००० आर. व पोटखराबा ० हे ०० आर क्षेत्रा पैकी ० हे. २००० आर व पोटखराबा ० हे ०००० आर क्षेत्र किसन आश्रोबा हिंगे व पैकी ० हे. २००० आर व पोटखराबा ० हे ०००० आर क्षेत्र गणराज एकनाथ हिंगे यांना वाटुन दिले. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "दिलीप राहूल गोडबोले"
}
