{
  "village_code": "271700010213660000",
  "village_name": "निरवाडी खूर्द",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 928,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:41:56Z",
  "surveys": [
    "55"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nहक्कसोड लिहून देणार\nखातेदार गंगुबाई नामदेव ईक्कर, मंडोधरी ज्ञानोबा लिपणे, महादेव ज्ञानोबा लिपणे, रुख्मिन रामेश्वर निर्मळ, वनारशी कारभारी सोळंके यांनी त्यांच्या नावावरची गट क्र.५५ मधील क्षेत्र १ हे ९५०० आर व पोटखराब ०.०५०० आर जमीन\nहक्कसोड लिहून घेणार\n१.उध्दव बाळाभाउ लिपने यांना ० हे. ६५०० आर व पोटखराबा ०.०१५० आर व\n२.दिनकर बाळाभाउ लिपने यांना ० हे. ६५०० आर व पोटखराबा ०.०१५० आर तसेच\n३.मिना महादेव लिपने यांना ० हे. ६५०० आर व पोटखराबा ०.०२०० आर व\nसदरील हक्कसोडपत्र १००रु/ बॉंड पेपरवर हक्कसोड पत्रानुसार घेणार यांचे नावे दाखल केले आहे. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "दिलीप राहूल गोडबोले"
}
