{
  "village_code": "271700010213670000",
  "village_name": "बोथ",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 905,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:45:00Z",
  "surveys": [
    "135"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमा.नायब तहसीलदार सेलु यांचे आदेश क्रमांक:जा क्र 2026/आरओआर/कावी- आदेश 1650 दिनांक : 28/10/2026 मुळ जमिन मालक 1) एकनाथ तुकाराम जाधव यांनी त्यांच्या मालकी व ताब्यातील मौजे बोथ ता.सेलू येथील गट नं.135 मधील लागवडी लायक क्षेत्र 1 हे 2675 आर व पोट खराब क्षेत्र 0 हे 0575 आर एवढी शेतजमीन असून जमिन महसुल अधिनियम 1966 चे कल्म 85 अन्वये खालिल प्रमाणे वाटणीपत्र करण्यात आले आहे 1) गोविंद एकनाथ जाधव यांना क्षेत्र 1 हे 2675 आर व पोट खराब क्षेत्र 0 हे 0575 आर संपुर्ण शेतजमीन वाटून देण्यात आली असुन करीता वरील आदेशा प्रमाणे फेरफार नोंद घेण्यात आली",
  "talathi": "माधव रामचंद्र कुरेवाड"
}
