{
  "village_code": "271700010213680000",
  "village_name": "चिखलठाणा बुद्रूक",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3037,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:33:56Z",
  "surveys": [
    "76"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026\nमोईन जमाल खान पठाण यांनी अर्ज देवून विनंती केली आहे कि मौजे चिकलठाणा बु. गट क्रमांक 76 मध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतली असून त्या बोअरवेल ची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेणे संबंधीचा अर्ज व 100 रुपये चा बॉंड वर शपथपत्र सादर केल्यावरून स्थळपाहणी करून फेरफार रजिस्टर ला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "निलेश रावसाहेब वाव्‍हुळे"
}
