{
  "village_code": "271700010213680000",
  "village_name": "चिखलठाणा बुद्रूक",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3039,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:33:56Z",
  "surveys": [
    "149"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार : वैशाली जनार्धन जाधव यांनी अर्ज दिला आहे की, त्यांनी त्यांची जमिन मौजे चिकलठाणा बु. येथिल ग.क्र. 149 मध्ये स्वखर्चाने एक नविन स्वतंत्र विहीर घेतली असुन सदर विहिरीची नोंद 7/12 वर स्वतंत्ररित्या घेण्यासाठी अर्ज दिला आहे. सदर अर्ज व शपथपत्र प्राप्त झाल्यावरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "निलेश रावसाहेब वाव्‍हुळे"
}
