{
  "village_code": "271700010213680000",
  "village_name": "चिखलठाणा बुद्रूक",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3042,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:33:56Z",
  "surveys": [
    "95"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/आरओआर/कावी-1439\nआदेश दिनांक : 07/10/2026\nमा. नायब तहसिलदार साहेब, तहसिल कार्यालय, सेलु यांचे आदेश जा.क्र.2026/आरओआर/कावी-1439 दि. 07/10/2026 अन्वये म.ज.म. अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये आदेश दिले आहेत की, मौजे चिकलठाणा बु. येथिल खातेदार संतोष कचरुबा कोरडे यांनी गट क्र. 95 मधील त्यांचा एकूण 01 हे. 54 आर पो. ख. 0 हे. 2 आर क्षेत्रापैकी 0 हे. 77 आर पो. ख. 0 हे 1 आर क्षेत्र रामभाऊ कचरुबा कोरडे यांना आदेशाने वाटून दिले आहे.\nकरिता आदेशाने नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "निलेश रावसाहेब वाव्‍हुळे"
}
