{
  "village_code": "271700010213700000",
  "village_name": "जवळा जिवाजी",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1839,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:34:38Z",
  "surveys": [
    "21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअर्जदार : सिमा बाळु कदम यांनी अर्ज दिला आहे की, त्यांनी त्यांची जमिन मौजे जवळा जिवाजी येथिल ग.क्र. 21 मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सन 2022-2023 अंतर्गत एक स्वतंत्र सिंचन विहीर घेतली असुन सदर विहिरीची नोंद 7/12 वर स्वतंत्ररित्या घेण्यासाठी अर्ज दिला आहे. सदर अर्ज व गट विकास अधिकारी वर्ग-01, पंचायत समिती सेलु यांचे पत्र जा.क्र./पंससे/मग्रारोहयो/कावी/195/2026 दि. 12/10/2026 प्राप्त झाल्यावरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "S P KHANDAGALE"
}
