{
  "village_code": "271700010213740000",
  "village_name": "मोरेगाव",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2297,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:47:34Z",
  "surveys": [
    "144"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार सदाशिव तुकाराम डासाळकर रा मोरेगाव ता.सेलू येथील रहिवासी असुन त्यांच्या नावे मौ.मोरेगाव शिवारात ग न 144 मध्ये शेत जमीन असून त्यांनी त्यांच्या हिश्यावर नवीन बोअरवेल घेतला आहे सदर बोअरवेल ची नोंद सात बारा चे इतर अधिकारात होणे करिता अर्जदाराच्या विनंती अर्ज व शपथ पत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीसाठी सादर .",
  "talathi": "माणिक रामभाऊ जाधव"
}
