{
  "village_code": "271700010213750000",
  "village_name": "ब्राम्‍हणगांव प्रगणे परतूर",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 672,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:46:15Z",
  "surveys": [
    "11"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nशिवकन्या माणिकराव ढवळे रा. ब्राम्‍हणगांव प्रगणे परतूर(खाता क्रमांक315) यांचे गट/सर्व्हे क्रमांक11, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी मदन बाबासाहेब चट्टे यांचा विहिरीत व पाईपलाईन मध्ये आठ आणे हिस्सा हक्का सह\nलिहुन घेणार :\nमदन बाबासाहेब चटटे , (खाता क्रमांक :-359)गट/सर्व्हे क्रमांक 11 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सेलू जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2789 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 272000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "माणिक रामभाऊ जाधव"
}
