{
  "village_code": "271700010213790000",
  "village_name": "खूपसा",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1220,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:29:41Z",
  "surveys": [
    "47"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\n१. सर्व्हे क्रमांक : 47 तपशिल : प्रमाणे रामवल्लभ आसाराम बाहेती ,विना शिवनारायण बाहेती यानी ॲक्सीस बॅक लि कॉर्पोरेट बॅकींग शाखा पुणे तर्फे मोहमद समीर अहेमद खलील अहेमद - यांच्या कडुन रक्कम रुपये 62000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. जुना फेरफार क्र - 888\n२. प्रमाणे रामवल्लभ आसाराम बाहेती ,विना शिवनारायण बाहेती यानी ॲक्सीस बँक लिमीटेड कॉपोरेट बँकींग शाखा पुणे तर्फे ए. व्ही . पी. परभणी ब्रँच हेड मोहम्मद समीर यांच्या कडुन रक्कम रुपये 10000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. जुना फेरफार क्र - 947\n३. प्रमाणे रामवल्लभ आसाराम बाहेती ,विना शिवनारायण बाहेती यानी अॅक्सीस बँक लिमीटेड कार्पेारेट बँकींग शाखा 214/215 सिटी मॉल, प्लॉट नं.1,सर्व्हे नं. 132,गणेशखिंड ,अॅक्सीस बँक लिमीटेड कार्पेारेट बँकींग शाखा 214/215 सिटी मॉल, प्लॉट नं.1,सर्व्हे नं. 132,गणेशखिंड यांच्या कडुन रक्कम रुपये 227400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. जुना फेरफार क्र - 966\n४. प्रमाणे रामवल्लभ आसाराम बाहेती ,विना शिवनारायण बाहेती यानी ॲक्सीस बँक लिमीटेड कॉपोरेट बँकींग शाखा पुणे यांच्या कडुन रक्कम रुपये 95000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. जुना फेरफार क्र - 1118\nवरील बोजा हा रामवल्लभ आसाराम बाहेती ,विना शिवनारायण बाहेती यांच्या नावे होता परंतु आज रोजी त्यांच्या नावे असलेली जमीन हि कोहीनुर रोप्स प्रा. लि. तर्फे संचालक चेतन रामवल्लभ बाहेती यांच्या नावे झालेली आहे. त्यामुळे ॲक्सीस बँक लिमीटेड कॉपोरेट बँकींग शाखा पुणे यांनी फेरफार क्र ८८८, ९४७, ९६६, व १११८ नुसार असलेला बोजा कोहीनुर रोप्स प्रा. लि. तर्फे संचालक चेतन रामवल्लभ बाहेती यांच्या नावे दाखल करण्यास सहमती दिली. त्यानुसार खालील प्रमाणे नोंद घेण्यात आली.\n१. कोहीनुर रोप्स प्रा. लि. तर्फे संचालक चेतन रामवल्लभ बाहेती यानी ॲक्सीस बॅक लि कॉर्पोरेट बॅकींग शाखा पुणे तर्फे मोहमद समीर अहेमद खलील अहेमद - यांच्या कडुन रक्कम रुपये 62000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. जुना फेरफार क्र 888\n२. कोहीनुर रोप्स प्रा. लि. तर्फे संचालक चेतन रामवल्लभ बाहेती यानी ॲक्सीस बँक लिमीटेड कॉपोरेट बँकींग शाखा पुणे तर्फे ए. व्ही . पी. परभणी ब्रँच हेड मोहम्मद समीर यांच्या कडुन रक्कम रुपये 10000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. जुना फेरफार क्र 947\n३. कोहीनुर रोप्स प्रा. लि. तर्फे संचालक चेतन रामवल्लभ बाहेती यानी अॅक्सीस बँक लिमीटेड कार्पेारेट बँकींग शाखा 214/215 सिटी मॉल, प्लॉट नं.1,सर्व्हे नं. 132,गणेशखिंड ,अॅक्सीस बँक लिमीटेड कार्पेारेट बँकींग शाखा 214/215 सिटी मॉल, प्लॉट नं.1,सर्व्हे नं. 132,गणेशखिंड यांच्या कडुन रक्कम रुपये 227400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. जुना फेरफार क्र 966\n४. कोहीनुर रोप्स प्रा. लि. तर्फे संचालक चेतन रामवल्लभ बाहेती यानी ॲक्सीस बँक लिमीटेड कॉपोरेट बँकींग शाखा पुणे यांच्या कडुन रक्कम रुपये 95000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. जुना फेरफार क्र - 1118",
  "talathi": "वैष्‍णवी बालासाहेब बन"
}
