{
  "village_code": "271700010213830000",
  "village_name": "केमापूर.",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1427,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:28:26Z",
  "surveys": [
    "45"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026\nअर्जदार : गिताबाई दौलतराव आंधळे यांनी अर्ज दिला आहे की, त्यांनी त्यांची जमिन मौजे केमापुर येथिल ग.क्र. 45 मध्ये स्वखर्चाने एक नविन स्वतंत्र बोअरवेल घेतली असुन सदर बोअरवेलची नोंद 7/12 वर घेण्यासाठी अर्ज दिला आहे. सदर अर्ज व शपथपत्र प्राप्त झाल्यावरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "महेंद्र साळोजी गाढे"
}
