{
  "village_code": "271700010213840000",
  "village_name": "पिंपळगाव गोसावी",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1218,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:44:24Z",
  "surveys": [
    "249"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शा.चारठाणा ता. जिंतुर\nलिहून घेणार : प्रल्हाद कुंडलिक बुधवंत यांनी\nसर्व्हे क्रमांक : 249 तपशिल : म.ग्रा.बॅंक शाखा चारठाणा कडुन प्रल्‍हाद कुंडलिंक यांनी रु. ४९००० कर्ज घेतले\n- 426\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक शा.चारठाणा ता. जिंतुर यांचेकडील पत्र/दाखला जा.क्र. Rec/32/2026-27 दि. 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेंद्र साळोजी गाढे"
}
