{
  "village_code": "271700010213850000",
  "village_name": "राव्हा",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2229,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:52:15Z",
  "surveys": [
    "69"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 19-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 19-10-2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nहरलाल रेवा आढे (खाता क्रमांक 426) गट/सर्व्हे क्रमांक 69, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nराजु रामा आढे , (खाता क्रमांक :-1709) गट/सर्व्हे क्रमांक 69 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सेलू जिल्हा परभणी यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3096 दिनांक 17/11/2023 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "महेंद्र साळोजी गाढे"
}
