{
  "village_code": "271700010213850000",
  "village_name": "राव्हा",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2232,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:52:15Z",
  "surveys": [
    "29"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार : अरूणाबाई भगवान शिंदे यांनी अर्ज दिला आहे की, त्यांनी त्यांची जमिन मौजे राव्हा येथिल ग.क्र. 29 मध्ये स्वखर्चाने एक नविन स्वतंत्र बोअरवेल घेतली असुन सदर बोअरवेलची नोंद 7/12 वर घेण्यासाठी अर्ज दिला आहे. सदर अर्ज व शपथपत्र प्राप्त झाल्यावरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "महेंद्र साळोजी गाढे"
}
