{
  "village_code": "271700010213860000",
  "village_name": "कुडा",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1244,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:27:20Z",
  "surveys": [
    "75",
    "76",
    "86",
    "91"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच. डी. एफ. सी. बँक लिमिटेड शाखा सेलू ता. सेलू जि. परभणी\nगहाणखत लिहुन देणार : काशिनाथ राघोजी आदाबे ,मिरा काशिनाथ आदाबे रा. कुडा यांनी दुय्यम निबंधक सेलू यांचेकडील दस्त क्रमांक 2922-2026 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 75, 76, 86, 91 क्षेत्र 0.9700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री काशिनाथ राघोजी आदाबे ,मिरा काशिनाथ आदाबे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राधीका गंगाधरराव गरुड"
}
