{
  "village_code": "271700010213880000",
  "village_name": "पार्डी कौसडी",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1236,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:00:35Z",
  "surveys": [
    "12",
    "65"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच. डी. एफ. सी. बँक लिमिटेड शाखा सेलू ता. सेलू जि. परभणी\nगहाणखत लिहुन देणार : अविनाश विनायकराव राठोड रा. पार्डी कौसडी यांनी दुय्यम निबंधक सेलू यांचेकडील दस्त क्रमांक 3179-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 917000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 12, 65 क्षेत्र 0.9600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अविनाश विनायकराव राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 917000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राधीका गंगाधरराव गरुड"
}
