{
  "village_code": "271700010213880000",
  "village_name": "पार्डी कौसडी",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1242,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:00:35Z",
  "surveys": [
    "124"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार कांताबाई माणिक आढे रा.पार्डी कौ ता. सेलु जि.परभणी येथील रहिवाशी असून त्यांनी अर्ज देवून कळविले आहे की. त्यांच्या मालकीचे शेत जमीन मौ. पार्डी कौ येथील गट क्र. 124 मध्ये 0 हे 57 आर जमीन असून सदर शेत जमिनिमध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे असे अर्जात नमूद केले आहे करीता पंचा समक्ष जायमोक्यावर जाऊन स्थळपाहणी केली असता पंचांनी सांगितल्या वरून सदर बोअरवेल अर्जदाराच्या स्वतंत्र मालकीची असल्याचे आढळून आले करीता सदर बोरवेलची नोंद सातबाराच्या इतर हक्कात घेण्यासाठी अर्जदाराने अर्ज सादर केले वरून फेरफार घेण्यात आला.नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "राधीका गंगाधरराव गरुड"
}
