{
  "village_code": "271700010213890000",
  "village_name": "वालूर",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 13018,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:54:51Z",
  "surveys": [
    "324/ड"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअर्जदार शेख इरफान खलील यांची मौजे वालूर येथील गट क्र.324/ड मध्ये 1 हे 63 आर शेत जमीन असून त्यांनी सदर क्षेत्रात एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे, सदर बोअरवेल ची नोंद 7-12 च्या इतर अधिकारात करण्यासाठी त्यांनी अर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "किरणकुमार सुदामराव चव्‍हाण"
}
