{
  "village_code": "271700010213890000",
  "village_name": "वालूर",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 13036,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:54:51Z",
  "surveys": [
    "219/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार श्रीमती गंगाबाई मल्हारी गाते यांची मौजे वालूर येथील गट क्र.219/ब मध्ये 1 हे 20 आर शेत जमीन असून त्यांनी सदर क्षेत्रात म.ग्रा.रो.हमी योजने अंतर्गत अहिल्यादेवी सिंचन योजनेची एक स्वतंत्र विहीर घेतली आहे, सदर विहीरीची नोंद 7-12 च्या इतर अधिकारात करण्यासाठी त्यांनी अर्ज पंचायत समिती सेलू यांचा आदेश , शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "किरणकुमार सुदामराव चव्‍हाण"
}
